घर - प्रेरणादायी कविता | Inspirational Poems in Marathi | Ghar Marathi Kavita | Inspiring Poem
.
जे वासल्याच प्रतिक असत
प्रत्येकाचा कष्टाच चीज असत
एकमेकांण साठी प्रेम असत
वेळेवर थोडं हळवं असत
जे सर्वांचा प्रेमळ स्वप्नं असत
ज्या साठी रक्ताच पाणी असत
जेथे माणसात परमेश्वर असतो
जेथे मित्र, नातलगांचा राबता असतो
जे शब्दांच्या पलिकडल गाणं असत
वेळे अगोदरच जीवन असत
पहाट किरणचा प्रकाश असत
पौर्णिमेच्या चंद्राच शीतल चांदणं असत
ते प्रतेकाच्या स्वप्नातलं सुंदर घर असत ..........
घर
जे वासल्याच प्रतिक असत
प्रत्येकाचा कष्टाच चीज असत
एकमेकांण साठी प्रेम असत
वेळेवर थोडं हळवं असत
जे सर्वांचा प्रेमळ स्वप्नं असत
ज्या साठी रक्ताच पाणी असत
जेथे माणसात परमेश्वर असतो
जेथे मित्र, नातलगांचा राबता असतो
जे शब्दांच्या पलिकडल गाणं असत
वेळे अगोदरच जीवन असत
पहाट किरणचा प्रकाश असत
पौर्णिमेच्या चंद्राच शीतल चांदणं असत
ते प्रतेकाच्या स्वप्नातलं सुंदर घर असत ..........
घर
दिनांक : ९ जानेवारी २००३, वेळ: ९:१५ रात्र
Best ghar inspirational poem in Marathi, the proud for each family member. Marathi Kavita on Home by Sujay Khandge. Read inspiring poem in marathi ghar poem. The efforts taken by each family member to build the home described in the poem.
#gharmarathikavita #gharpoemmarathi #gharavarkavita #poemgharmarathi
#marathikavita #marathipoem #marathikavitavideo #bestmarathikavita #topmarathikavita #popularmarathikavita #marathiblogskavita #marathishortpoems #marathikavitavideo
#marathipoemvideo
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा