माझ्या आवडीचा बहुतेक हा शेवट होता
.
माझ्या आवडीचा बहुतेक हा शेवट होता
जेथे पाऊल ठेवल तेथे रस्ता होता
हरऊन स्वतला दूर दूर भटकत राहिलो मी
हरणाला जसा आपली कस्तुरी काटा होता
कधी जे स्वप्नं होता, ते मिळवल आहे आता
हरवली आहे ती गोष्ट काय होती?
मी लहानपणी खेळणी तोडायचो,
ती काय एका विनाशाची सुरवात होती?
प्रेम मेलं आहे आता, मला पण दुख आहे
चांगल्या क्षणाची जीवनाला एक सुंदर भेट होती
हात लाविल त्याच सोनं करत होतो
स्पर्श करताच तुला उमजलं, तो तर एक शाप होता
माझ्या आवडीचा बहुतेक हा शेवट होता
जेथे पाऊल ठेवल तेथे रस्ता होता ..........
माझ्या आवडीचा बहुतेक हा शेवट होता
दिनांक : १५ जुलै २००७, वेळ: ९:०० रात्र
दिनांक : १५ जुलै २००७, वेळ: ९:०० रात्र
1 टिप्पणी(ण्या):
Kaljala chatnari....👌
टिप्पणी पोस्ट करा